{
  "village_code": "270600010056710000",
  "village_name": "वाघी बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:15Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोदीचा प्रकार - दस्त नुसार विहीर नोंद दुरुस्ती करणे .\nशिवाजी दत्ता बहिरे यांनी अर्ज व दुय्यम निबंधक शिरपूर यांचा दस्त क्र 1098 दिले वरून भिमराव किसन खिल्लारे यांनी खरेदि दस्त ने गट न 132 मधील संपूर्ण हिस्सा 0.60 हे .आर हा शिवाजी दत्ता बहिरे यांना दिला परंतु ईतर अधिकारात विहीर हि त्यांच्याच हिस्सावर राहिल्याने विहीर हि शिवाजी दत्ता बहिरे यांच्या नावे करण्यासाठी वरील फेरफार घेण्यात येत आहे.",
  "talathi": "गोपाल मारोतराव लादे"
}
