{
  "village_code": "270600010056710000",
  "village_name": "वाघी बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:15Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोंदीचा प्रकार - विहीर नोंद .\nपांडुरंग विश्वनाथ वाघ यांनी अर्ज व विहीर बॉंड दिला वरून मोजे वाघी बु येथील गट न 155 मध्ये विश्वनाथ सिताराम वाघ यांच्या वारस ची नोंद सात बारा ला नोंद झाली परंतु ईतर अधिकारात असलेली त्यांच्या नावाची विहीर ची नोंद वारस यांच्या नावे झाली नसल्याने\nपांडुरंग विश्वनाथ वाघ व ईतर यांच्या नावे वरील विहीर नोंद दुरुस्ती करिता अर्ज व विहीर बॉंड वरून नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "गोपाल मारोतराव लादे"
}
