{
  "village_code": "270600020057100000",
  "village_name": "हिरंगी",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:21:49Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nव्यवहाराचा प्रकार:- कुळप्रमाणपत्र आदेश\nअधिकारी : तहसीलदार मंगरूळपीर\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.टी.एन.सी.-46/हिरंगी/22/2025-26\nआदेश दिनांक : 27/04/2026\nलिहून देणार :- मुखमल बजरंगलाल तर्फे महाराष्ट्र शासनाचे वतीने तहसीलदार मंगरूळपीर जि. वाशीम\nलिहून घेणार:- पंचफुला भिका चव्हाण, कस्तुरी राजु चव्हाण, लता राजु चव्हाण, आकाश राजु चव्हाण, विकास राजु चव्हाण,संतोष भिका चव्हाण, रणजीत भिका चव्हाण\nमौजे हिरंगी ता. मंगरूळपीर जि. वाशीम येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र क्षेत्र 12.21 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.12 , आकार 7.50 रु.पै. तसेच इतर हक्कात हस्तांतरणास बंदी - मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी शेरा दाखल केला.\nमा. तहसीलदार मंगरूळपीर यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.टी.एन.सी.-46/हिरंगी/22/2025-26 आदेश दिनांक 27/04/2026 व सहदुय्यम निबंधक कार्यालय मंगरूळपीर यांचेकडील विक्री प्रमाणपत्र क्रमांक मगप-1660-2026 दिनांक 08/06/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल पूर्णा दिलीप भुरकाडे"
}
