{
  "village_code": "270600020057180000",
  "village_name": "पोघात",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:10:47Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nहिबानामा लिहुन देणार:-\nशेख मोहम्मद जाकीर रजा शेखलाल रा.पोघात(खाता क्रमांक 962) यांचे हिस्सावर असलेली मौजा पोघात येथील गट क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. हे त्यांनी खालील प्रमाणे हिबानामा केल्या नुसार\nहिबानामा स्विकारणार :- शेख शाकीर शेख कदीर रा पोघात(खाता क्रमांक :-1021) यांचे हिस्सावर हिबानामा नुसार मौजा पोघात येथील गट क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nशेतजमीन हिबानामा प्रमाणे सहमतीने नोंदवही अनुक्रमांक 4158 दिनांक 4/8/2026 नुसार करण्यात आलेले आहे",
  "talathi": "गजानन हरिदास गोदमले"
}
