{
  "village_code": "270600020057450000",
  "village_name": "झाडगाव",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:05:56Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nरामेश्वर जगदेव शिंदे ,शिवदास जगदेव शिंदे रा. झाडगाव (खाता क्रमांक 39) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी खालील प्रमाणे आपसी वाटणी केली\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nशिवदास जगदेव शिंदे ,(खाता क्रमांक :-819) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक 65 लागवडीयोग्य उत्तर दक्षिण धुरा टाकुन पूर्व कडील क्षेत्र 0.56 पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nरामेश्वर जगदेव शिंदे (खाता क्रमांक :-820) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक 65 लागवडीयोग्य उत्तर दक्षिण धुरा टाकुन पश्चीमे कडील क्षेत्र 0.56 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2738 दिनांक 19/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "दिनेश रमेश राउत"
}
