{
  "village_code": "270600020057480000",
  "village_name": "मोहरी",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:15:28Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : से स सो मोहरी\nलिहून देणार : दिगांबर रामकृष्ण म्हातारमारे रा.मोहरी यांनी मंगळूरपीर यांचेकडील 815 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 227 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक से स सो मोहरी यांचेकडील पत्र क्रमांक 815 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रमेश राउत"
}
