{
  "village_code": "270600020057530000",
  "village_name": "कोठारी",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:02:11Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि. शाखा वाशिम गहाणखत लिहुन देणार : राजीव आत्माराम निळकंठ ,शुभम राजीव निळकंठ रा. कोठारी यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 1597-2024 दिनांक 21/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283, 286, 324, क्षेत्र 2.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजीव आत्माराम निळकंठ ,शुभम राजीव निळकंठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला.राजीव आत्माराम निळकंठ यांनी गट नबर 325 मधील आपल्या नावाने असलेला बोजा रिलीज दि 7/10/2026 प्रमाणे कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद महेंद्रकुमार वर्मा"
}
