{
  "village_code": "270600020057610000",
  "village_name": "बालदेव",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:11:32Z",
  "surveys": [
    "30",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : ग्रामीण सूर्यघर सोलर से स सो मंगरूळपीर\nलिहून देणार : हेमा मोहनसिंग रजोदिया,मोहनसिंह भबुतसिंह रजोदिया यांनी मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 05 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30,32 दोन्ही गटाचे एकुण क्षेत्र 2.40 हे आर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से स सो यांचेकडील पत्र क्रमांक 05 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 189000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रमेश राउत"
}
