{
  "village_code": "270600020057620000",
  "village_name": "शहापुर खुर्द",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5886,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:18:16Z",
  "surveys": [
    "13/5/भू"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय फायनंस लि शाखा वाशिम\nगहाणखत लिहुन देणार : रामदास शंकर मोरे रा. शहापुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2670-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/5/भू./क्र./2 क्षेत्र 1.3875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास शंकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 315000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n13/5/भू./क्र./2",
  "talathi": "हमीद खान आबिद खान पठान"
}
