{
  "village_code": "270600020057630000",
  "village_name": "मुर्तीजापूर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:14:49Z",
  "surveys": [
    "17/प्लॅाट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; अकोला शाखा मंगरूळपीर मेन तर्फे नितेश भगवान पिसोळे\nगहाणखत लिहुन देणार : महेश श्रीकृष्ण अहिरकर रा. मुर्तीजापूर यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2683-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/प्लॅाट क्र 13 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश श्रीकृष्ण अहिरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n17/प्लॅाट क्र 13",
  "talathi": "किशोर गोपालराव भावके"
}
