{
  "village_code": "270600020057630000",
  "village_name": "मुर्तीजापूर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:14:49Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : से स सो ,मंगळूरपीर\nलिहून देणार : पंजाब बळीराम भडांगे रा. मुर्तीजापूर यांनी मंगळूरपीर यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 8/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से स सो ग्रामीण सूर्यघर सोलर या यांचेकडील जा क्रमांक 03 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर गोपालराव भावके"
}
