{
  "village_code": "270600020057760000",
  "village_name": "सोनखास",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 8065,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:31:26Z",
  "surveys": [
    "63/2/भुक्र/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईजी होम फायनांस लिमिटेड शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : मारोती नाना पेनोरे रा. सोनखास यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2772-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2855756.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/भुक्र/15 क्षेत्र 1.1818 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती नाना पेनोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2855756.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हमीद खान आबिद खान पठान"
}
