{
  "village_code": "270600020057760000",
  "village_name": "सोनखास",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 8069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:31:26Z",
  "surveys": [
    "81/भूक्र/2बी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : दि अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँक लि. अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी प्रशांत केशवराव पिंपरकर\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर परशराम गिरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 81/भूक्र/2बी तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर परशराम गिरी यानी दि अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँक लि. अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी प्रशांत केशवराव पिंपरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7829\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दु.नि.मंगरूळपीर यांच्या कडील दि 27/10/२०२६ रोजीचा नोंदणीकृत रिकान्व्हेस दस्त क्रमांक:2795/2026 व त्याची सूची क्र 2 सादर केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी अर्ज,नोंदणीकृत रिकान्व्हेस दस्त क्रमांक:2795/2026 व त्याची सूची क्र 2 ची सत्यप्रत सादर केलेवरून नोंद केले असे.",
  "talathi": "हमीद खान आबिद खान पठान"
}
