{
  "village_code": "270600020057790000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:14:28Z",
  "surveys": [
    "69/1",
    "69/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-रमेश मोतीराम गयाने रा.मानोली(खाता क्रमांक260) गट/सर्व्हे क्रमांक69/1,लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरमेश मोतीराम गयाने रा.मानोली(खाता क्रमांक260) गट/सर्व्हे क्रमांक69/2,लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- कपिल विलास गयाने अपाक वडील विलास रमेश गयाने,(खाता क्रमांक :-7006)गट/सर्व्हे क्रमांक 69/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nविलास रमेश गयाने ,(खाता क्रमांक :-7005)गट/सर्व्हे क्रमांक 69/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना यांचेकडील वाटणीपत्र मुद्रांक विक्री नोंदवही अनुक्रमांक 7074 दिनांक 05/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "ज्‍योत्‍सना मोतीराम वाघमारे"
}
