{
  "village_code": "270600020058030000",
  "village_name": "सनगाव",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:20:40Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nव्यवहार -विहीर नोंद\nअर्जदार – बापुराव सदाशिव डुकरे रा.सनगाव ता.मंगरूळपीर जि.वाशीम यांची मौजे सनगाव येथे गट क्र.8 मध्ये 2.73 हे.आर जमीन आहे.सदर शेतामध्ये त्यांचे मालकीची 1 विहीर असून सदर विहिरीची नोंद ही अर्जदार यांचा अर्ज आणि प्रत्यक्ष शेतात पाहणी करून घेण्यात आली..",
  "talathi": "ए के ठोंबे"
}
