{
  "village_code": "270600020058030000",
  "village_name": "सनगाव",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:20:40Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nरमेश रामचंद्र मिटकरी रा. सनगाव(खाता क्रमांक279) गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nनितेश रमेश मिटकरी , (खाता क्रमांक :-1634)गट/सर्व्हे क्रमांक 27 मध्ये पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयोगेश रमेश मिटकरी , (खाता क्रमांक :-1635)गट/सर्व्हे क्रमांक 27 मध्ये पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना वाटणीपत्र मुद्रांक क्रमांक 5216 दिनांक 25/09/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिले वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "ए के ठोंबे"
}
