{
  "village_code": "270600020058040000",
  "village_name": "फाळेगाव",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1051,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:11:08Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादीत जिल्हा कार्यालय वाशिम शाखा वाशिम\nगहाणखत लिहुन देणार : संतोष रामकुष्ण इंगोले रा. फाळेगाव यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2810-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रामकुष्ण इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग रामभाऊ जटाळे"
}
