{
  "village_code": "270600020058050000",
  "village_name": "कासोळा",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:01:32Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्र :-\nलिहुन घेणार :- 1)चंद्रभागा नामदेव कालापाड वय: 42 वर्षे रा.सार्सी\n2)अनिकेत नामदेव कालापाड वय: 13 वर्षे अपाक आई चंद्रभागा रा.सार्सी\nलिहुन देणार :- सुभद्रा केशव कालापाड वय: 75 वर्षे रा. सार्सी\n‍िलिहुन देणार यांनी आपली मौजे कासोळा येथील वडीलोपार्जीत शेतजमीन ही आपली विधवा सुन व नातु यांना वाटणीपत्राव्दारे खालील प्रमाणे दिली आहे.\nलिहुन घेणार यांच्या हिस्यावर आलेली शेतजमीन-\n1) गट क्र.420 क्षेत्र 0.6875 हे.आर + पो.ख. 0.1575 हे.आर एकुण 0.8450 हे.आर चा संपुर्ण हिस्सा\nवरील प्रमाणे वाटणीपत्र प्राप्त झालेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "कुंदन हिम्मत जाधव"
}
