{
  "village_code": "270600020058050000",
  "village_name": "कासोळा",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:01:32Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तांत्रीक अधिकारी पंचायत समिती मंगरुळपीर\nआदेश क्रमांक :\nआदेश दिनांक : 27/08/2026\nतांत्रीक अधिकारी पंचायत समिती मंगरुळपीर यांचे कडील पत्र दि. 27/08/2026 अन्वये मौजे कासोळा येथील गट क्र.404 मध्ये हिम्मतराव मारोती चारखोड यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण झाले बाबत पत्र प्राप्त झालेवरुन नोंद केला असे.",
  "talathi": "कुंदन हिम्मत जाधव"
}
