{
  "village_code": "270600020058050000",
  "village_name": "कासोळा",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:01:32Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनर्मदाबाई लक्ष्मण ठाकरे रा. कासोळा(खाता क्रमांक1513) गट/सर्व्हे क्रमांक365, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nज्ञानेश्वर केशव ठाकरे , (खाता क्रमांक :-2082)गट/सर्व्हे क्रमांक 365 लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11470 दिनांक 08/04/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कुंदन हिम्मत जाधव"
}
