{
  "village_code": "270600020058250000",
  "village_name": "पिंपळशेंडा",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:09:06Z",
  "surveys": [
    "8/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखातेदार नितेश प्रकाश शाहाकार यांच्या नावाने मौजा पिंपळशेंडा येथे सर्वे क्र. 8/3 मध्ये जमीन आहे. सदर 7/12 वर निलेश प्रकाश शाहाकार हे नाव आहे. सदर नाव व्यवहारातील नसल्याने अडचणी निर्माण होत आहे, करिता नितेश प्रकाश शाहाकार हे दुरुस्तीत नाव टाकण्यात येत आहे. सदर नोंद अर्जदार यांचे अर्ज, राजपत्र नोंदणी क्र. N-2559677, आधार कार्ड, सरकारी ओळख पत्र, पॅन कार्ड तसेच मा. तहसीलदार मंगरूळपिर यांचे पत्र क्र. प्रस्तु-1/अ. का/ कावी/ 1246/2026 नुसार घेण्यात येत आहे.",
  "talathi": "सुजाता सुभाष जयस्वाल"
}
