{
  "village_code": "270600024060200000",
  "village_name": "मंगरुळपीर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 7934,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:10Z",
  "surveys": [
    "224/4अ/भूक्र/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को-ऑप बँक लि अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी दुर्गाप्रसाद भगवतीप्रसाद ठाकुर\nगहाणखत लिहुन देणार : बाळू शामराव राठोड ,सौ सुनिता बाळासाहेब राठोड रा. मंगरुळपीर यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2663-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/4अ/भूक्र/2 क्षेत्र 2.9725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू शामराव राठोड ,सौ सुनिता बाळासाहेब राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्धन बबनराव खिल्‍लारे"
}
