{
  "village_code": "270600024060200000",
  "village_name": "मंगरुळपीर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 7945,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:24:46Z",
  "surveys": [
    "215/2/भुक्र/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे शाखाधिकारी दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा मंगरूळपीर तर्फे दुर्गाप्रसाद भगवतीप्रसाद ठाकुर\nगहाणखत लिहुन देणार : मोबीनुलहक इसराउलहक रा. मंगरुळपीर यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2709-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/2/भुक्र/3 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोबीनुलहक इसराउलहक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्धन बबनराव खिल्‍लारे"
}
