{
  "village_code": "270600024060200000",
  "village_name": "मंगरुळपीर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 7962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:10Z",
  "surveys": [
    "224/1/भुक्र/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार:- देव क्रिष्णा कॉम्पलेक्स मंगरूळपीर तर्फे पार्टनर मौसमी विजय राठोड गट/सर्व्हे क्रमांक 224/1/भुक्र/1 देव क्रिष्णा बिल्डींग नं 1 मधील लोवर ग्राउंड शॉप नं 03 क्षेत्रफळ 28.57 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अरुण तुळशिराम चांभारे,गट/सर्व्हे क्रमांक 224/1/भुक्र/1 देव क्रिष्णा बिल्डींग नं 1 मधील लोवर ग्राउंड शॉप नं 03 क्षेत्रफळ 28.57 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1456 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर च्या इतर अधिकारामध्ये दाखल केले.",
  "talathi": "सुवर्धन बबनराव खिल्‍लारे"
}
