{
  "village_code": "270600024060200000",
  "village_name": "मंगरुळपीर",
  "taluka_name": "मंगळुरपीर",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 7968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:11:27Z",
  "surveys": [
    "198/1/भुक्र/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nभास्कर परशराम कारकड रा.मंगरुळपीर(खाता क्रमांक14166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/1/भुक्र/3, बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी हे त्यांनी\nअरुण तुकाराम वानखडे रा.मंगरुळपीर(खाता क्रमांक14166) गट/सर्व्हे क्रमांक198/1/भुक्र/3, बिगरशेती क्षेत्र 1.1895 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1895 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nभास्कर परशराम कारकड ,(खाता क्रमांक :-18253)गट/सर्व्हे क्रमांक 198/1/भुक्र/3 बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी\nअरुण तुकाराम वानखडे ,(खाता क्रमांक :-18252)गट/सर्व्हे क्रमांक 198/1/भुक्र/3 बिगरशेती क्षेत्र 1.1895आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 264 दिनांक 12/02/1986 प्रमाणे रक्कम रुपये 600 घेऊन खरेदी दिली नुसार जुना फेरफार क्र 2516.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुवर्धन बबनराव खिल्‍लारे"
}
