{
  "village_code": "270600030059280001",
  "village_name": "मनभा 2",
  "taluka_name": "कारंजा(लाड)",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:21Z",
  "surveys": [
    "47/22/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nमौजे मनभा 2 ता.कारंजा येथील शेत सर्वे नं.47 मधील प्लॉट क्र. 22/ब क्षेत्र 1.28 आर.चौ.मी. काजी अनिकोद्दीन आरिफउल्ला यांच्या नावे होती. परंतु त्यांनी त्यांची पत्नी नामे सबा अनिकोद्दीन काजी यांना दुय्यम निबंधक कार्यालय कारंजा यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र.3859 दिनांक 21/07/2026 नुसार अविभाज्यहिस्स्याचे बक्षिसपत्र करून दिले. त्यानुसार त्यांचे दोघांचे नावे 7/12 वर आले नसून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून कडून ऑनलाईन आलेला फेरफार क्र. 3672 नुसार दस्त लिहून देणार यांचे नाव कमी झाले .परंतु सदरचा फेरफार चुकीचा झाला असुन त्यावर अंमल झाला. त्याअनुषंगाने वि तहसिलदार साहेब कारंजा यांचे पत्र क्र.सहा.मह.अधि/प्रस्तु-1/कावि-1110/2026 दि. 30/09/2026 नुसार तसेच दुय्यम निबंधक कार्यालय कारंजा यांचे नोंदणीकृत बक्षिसपत्रानुसार काजी अनिकोद्दिन आरिफउल्ला व सबा अनिकोद्दीन काजी यांचे नाव 7/12 मध्ये संयुक्तरित्या कायम करून दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "सुधीर नामदेव लाड"
}
