{
  "village_code": "270600030059520000",
  "village_name": "भिलखेडा",
  "taluka_name": "कारंजा(लाड)",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 6984,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:12:21Z",
  "surveys": [
    "7/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक\nगहाणखत लिहुन देणार : अजय राधेशाम भुतडा ,चंपाबाई राधेशाम भुतडा रा. भिलखेडा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 4995-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/1/1 क्षेत्र 5.2225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय राधेशाम भुतडा ,चंपाबाई राधेशाम भुतडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल दादाराव वरघट"
}
