{
  "village_code": "270600030059870000",
  "village_name": "काळी कारंजा",
  "taluka_name": "कारंजा(लाड)",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 59888,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:56:30Z",
  "surveys": [
    "153/1/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कारंजा\nगहाणखत लिहुन देणार : नितीन महादेव राजगुरे रा. काळी कारंजा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5319-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/1/41 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन महादेव राजगुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना रामदास चिकटे"
}
