{
  "village_code": "270600040060150000",
  "village_name": "रूद्राळा",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:38Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nखातेदार संजय भावराव पवार रा.रुद्राळा ता.मानोरा जि.वाशिम यांचे नावावर मौजे रुद्राळा ता.मानोरा जि.वाशिम येथे भुमापन क्रमांक 10/2 मध्ये 1 हेक्टर 24 आर जमीन असुन या जमीनीमध्ये त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत एक विहीर खोदली असुन या विहिरीमध्ये पुर्ण मालकी त्यांची स्वतःची आहे.या विहिरीची अधिकार अभिलेखाला इतर अधिकार सदरी नोंद घेण्यात येत आहे.\nसदर नोंद ही तांत्रिक सहाय्यक पंचायत समिती मानोरा ता.मानोरा जि.वाशिम यांचे दिनांक 16/10/2026 रोजीचे पत्र व खातेदार संजय भावराव पवार रा.रुद्राळा ता.मानोरा जि.वाशिम यांचा अर्जावरून घेतली आहे.",
  "talathi": "श्रीराम सखाराम राठोड"
}
