{
  "village_code": "270600040060270000",
  "village_name": "हट्टी",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:18:08Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या.वाशिम\nलिहून घेणार : दुर्योधन बुगा चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या.वाशिम या कार्यालयाकडुन राजेश दुर्योधन चव्हाण यांनी 100000/-रुपये कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाबाबत दुर्योधन बुगा चव्हाण यांची गट क्रमांक 15 क्षेत्र 1.27 हे.आर जमीन हि जामीन म्हणुन दिलेली आहे. - 397\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील दिवाकर महाजन"
}
