{
  "village_code": "270600040060380000",
  "village_name": "हिवरा बु.",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:31:21Z",
  "surveys": [
    "18/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार संजीवनी गजानन भिमटे यांनी अर्ज दिला कि त्यांचे मौजा हिवरा बु मधील गट 18/1 क्षेत्र 1.88 मध्ये इतर अधिकारात असलेली विहीर ही कमी करण्यासाठी अर्ज दिला आहे त्यानुसार वि.तहसिलदार साहेब मानोरा यांचेकडील पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/म.स/कावि/683/2026 दिनांक 21/09/2026 मौजा हिवरा बु मधील सर्व्हे क्रमांक 18/1 क्षेत्र 1.88 हे.आर मध्ये इतर अधिकारात असलेली विहीर कमी करण्यात आली.",
  "talathi": "संजय मारोती मनवर"
}
