{
  "village_code": "270600040060540000",
  "village_name": "वरोली",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:14:35Z",
  "surveys": [
    "74/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया , मानोरा\nलिहून देणार : श्रीजीत किशोर सोळंके (देशमुख) रा. कार्ली यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 338000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 8 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 338000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय उत्तमराव आडे"
}
