{
  "village_code": "270600040060570000",
  "village_name": "मानोरा",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 4522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:11:53Z",
  "surveys": [
    "82/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n1)स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत\nलिहून देणार:- शोभा विजय फाळके रा.मौजे मानोरा येथील स.नं./गट नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-05 चे बांधकाम 149.77 चौ.फुट 13.92चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार:-1)सागर विजयराव दारोळकर 2) गायत्री सागर दारोळकर रा. मौजे मानोरा येथील स. नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-05 चे बांधकाम 149.77 चौ.फुट 13.92चौ.मी\nहे यांना दुय्यम निबंधक मानोरा यांचे कडील दस्त क्र.650 /25 प्रमाणे रु.400000 घेऊन स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत केला. दस्तानुसार इतर अधिकार नोंद घेण्यात आली.\n2)स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत\nलिहून देणार:- श्रीकिसन बिहारीलाल राठी रा.मौजे मानोरा येथील स.नं./गट नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-13 चे बांधकाम 132.21 चौ.फुट 12.28 चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार:-देविदास आकातराव मिसाळ रा. मौजे मानोरा येथील स. नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-13 चे बांधकाम 132.21 चौ.फुट 12.28 चौ.मी\nहे यांना दुय्यम निबंधक मानोरा यांचे कडील दस्त क्र.1142/22 प्रमाणे रु.360000 घेऊन स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत केला. दस्तानुसार इतर अधिकार नोंद घेण्यात आली.\n82/1/अ/प्लॉट क्र/29/30/31/32/33",
  "talathi": "शरद बबन मोघाड"
}
