{
  "village_code": "270600040060590001",
  "village_name": "सोमठाणा",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3757,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:16:56Z",
  "surveys": [
    "9/126/6/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला जनता कमर्शियल को ऑप बॅक ली अकोला शाखा मानोरा तर्फे शाखाधिकारी श्रीरंग सीताराम इंगोले\nगहाणखत लिहुन देणार : उमेश कमलकिशोर मंत्री रा. सोमठाणा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1826-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/126/6/प्लॉट क्र/24/अ क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश कमलकिशोर मंत्री यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nउमेश ट्रेडिंग कंपनी प्रो प्रा उमेश कमलकिशोर मंत्री (खाता क्रमांक :- 1482) ,\n9/126/6/प्लॉट क्र/24/अ",
  "talathi": "रविंद्र मोतीराम भालेकर"
}
