{
  "village_code": "270600040060640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:05:23Z",
  "gone_at": "2026-11-04T15:20:36Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार गोपीबाई गोविंद राठोड यांनी अर्ज दिला की,मौजा चिखली येथील गट क्रमांक 186 क्षेत्र 1.72 हे.आर नामे गोपीबाई गोविंद राठोड यांचे नावे असून सातबारा इतर अधिकारात एक विहीर अशी नोंद असून प्रत्यक्ष शेतात विहीर नसून सातबारा इतर अधिकारातील विहीर कमी करण्यात यावी.तरी मोका पाहणी केली असता विहीर आढळून आली नाही व वि.तहसीलदार साहेब मानोरा यांचे कडील पत्र क्र.कक्ष/प्रस्तु2/म.स./कावी/685/2026 दि.21.09.2026 नुसार सदर ची नोंद कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "सागरकुमार रमेश चौधरी"
}
