{
  "village_code": "270600040061210000",
  "village_name": "रणजितनगर",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:05Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार श्री सुरेश चरण राठोड यांनी अर्ज दिला कि त्यांचे मौजा रणजितनगर मधील गट क्रमांक 44 क्षेत्र 3.51 हे.आर आणि पो.ख 0.01 हे.आर मध्ये भोगवटादार सदरी सुरेश चरण राठोड आणि मंगुसिंग चरण राठोड हे दोन नावे आहेत आणि इतर अधिकारात यशोदाबाई रोहीदास आणि बेबीबाई प्रताप ही दोन नावे आहे.इतर अधिकारात असलेले यशोदाबाई रोहीदास आणि बेबी प्रताप ही दोन नावे भोगवटादार सदरी घेण्याकरीता रा.भू.अ.आ.का-4/रा.स/90/2018 जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे दिनांक 07/07/2019 नुसार आणि महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19/03/1998 नुसार इतर हक्कातील नावे भोगवटादार सदरी घेण्यात येऊन भोगवटादार सदरी मंगुसिंग चरण राठोड,सुरेश चरण राठोड,यशोदाबाई रोहीदास चव्हाण आणि बेबीबाई प्रताप चव्हाण यांची नावे गट क्रमांक 44 क्षेत्र 3.51 हे.आर आणि पो.ख 0.01 हे.आर ला घेण्यात आले.",
  "talathi": "संतोष चंदुसिंग राठोड"
}
