{
  "village_code": "270600040061240000",
  "village_name": "गोस्ता",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:04:35Z",
  "surveys": [
    "50/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा मानोरा\nगहाणखत लिहुन देणार : सुनील नत्थू राठोड रा. गोस्ता यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1848-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील नत्थू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेबराव शिवबा लबडे"
}
