{
  "village_code": "270600040061240000",
  "village_name": "गोस्ता",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:19:17Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार :प्रमिलाबाई ज प्रकाश गावंडे रा.गोस्ता येथील रहिवाशी असुन त्यांची मौजा गोस्ता येथे ग.नं.10 क्षेत्र 1.56 हे .आर .पो.ख.0.03 हे .आर .एकूण 1.59 हे .आर .शेतजमीन असुन त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 1 सिंचन विहीरचे खोदकाम व पक्का बांधकाम केले आले.त्यांनी दिलेल्या तांत्रिक अधिकारी पंचायत समिती मानोरा यांचे प्रमाणपत्र व प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता त्यामध्ये त्यांचा नावे 1 स्वतंत्र विहीर दिसून आली करिता सदर नोंद 7/12 रेकॉर्डला घेण्यात आली.",
  "talathi": "साहेबराव शिवबा लबडे"
}
