{
  "village_code": "270600040061280000",
  "village_name": "उमरदरी",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:00:53Z",
  "surveys": [
    "41",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक :एल. एन. ए.-22/उमरदरी /04/2024-2025\nआदेश दिनांक : 09/04/2025\nवरील आदेशप्रमाणे मौजे उमरदरी येथील गट.क्रमांक 8 क्षेत्रफळ 23.47 हे.आर पैकी 20.00 हे.आर शेतजमीन व गट.क्रमांक 41 क्षेत्रफळ 5.24 हे.आर पैकी 3.24 हे.आर असे दोन्ही गट मिळून एकूण 23.24 हे.आर शेतजमीन मा.जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांचेकडील आदेश क्रमांक तहसीलदार साहेब ,मानोरा यांचेकडील राजस्व मामला क्रमांक एल.एन.ए.-22/उमरदरी /04/2024-2025 आदेश पारित दिनांक -09/04/2025 रोजी वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली.",
  "talathi": "शशिकांत लक्ष्मण हारगुडे"
}
