{
  "village_code": "270600040061290000",
  "village_name": "घोटी",
  "taluka_name": "मानोरा",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:04:59Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nगिरीश शेषराव थेर रा.जामदरा (घोटी) ता.मानोरा जि.वाशिम यांच्या नावावर मौजा घोटी ता.मानोरा जि.वाशिम येथे भुमापन क्रमांक 52/1 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर जमीन असुन सदर हिस्सामध्ये 1 विहीर खोदलेली असुन सदर विहिरीची नोंद इतर अधिकार मध्ये, करण्याकरीता संबधित खातेदार यांनी अर्ज दिलेला असुन ,मौका पाहणी केली असता सदर विहिरीची नोंद इतर अधिकार मध्ये घेण्यात येत आहे.",
  "talathi": "अतुल पंजाबराव रामाघरे"
}
