{
  "village_code": "270600050061370000",
  "village_name": "तांदळी बु.",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:36:39Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nफेरफार प्रकार :-बक्षीसपत्र,अविभाज्य हिस्सा खरेदी\nलिहून घेणार :-प्रेमानंद शिवाजी कांबळे रा.तांदळी बु.\nलिहून देणार :-शिवाजी पांडुजी कांबळे रा.तांदळी बु.\nमौ.तांदळी बु.येथील ग.न. मधील सामाईक खातेदार शिवाजी पांडुजी कांबळे ,उषा अशोक पाईकराव क्षेत्र 0.71 हे.आर पैकी शिवाजी पांडूजी कांबळे यांनी आपल्या हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक कार्यालय वाशीम येथील दस्त क्र.1208 दिनांक 21/02/2025 रोजी 0.36 हे.आर जमीन प्रेमानंद शिवाजी कांबळे यांना विना मोबदला बक्षीसपत्र करून दिले .\nतसेच लिहून घेणार :-शंकरराव प्रल्हादराव देशमुख रा.तांदळी बु.\nलिहून देणार :- उषा अशोक पाईकराव रा.तांदळी बु.\nमौ.तांदळी बु.येथील गट 64 मधील सामाईक खातेदार शिवाजी पांडुजी कांबळे ,उषा अशोक पाईकराव यांनी क्षेत्र 0.71 हे.आर पैकी उषा अशोक पाइकराव यांनी आपल्या हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक वाशीम येथील दस्त क्र.1207 दिनांक नुसार 21/02/2025 रोजी 0.35 हे.आर जमीन शंकरराव प्रल्हादराव देशमुख यांना रक्कम रु.201000 रुपयास खरेदीने विक्री केली दस्त प्राप्त झालेवरून दस्त प्रमाणे नोंद घेतली",
  "talathi": "अजय मुरलिधर मोरे"
}
