{
  "village_code": "270600050061390000",
  "village_name": "वाळकी जहागीर",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1593,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:45:15Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ओप. क्रेडीट सोसायटी ली.बुलढाणा शाखा वाशीम तर्फे गोपाल सत्यनारायण बाळदी\nगहाणखत लिहुन देणार : रामेश्वर राघोजी वानखेडे रा. वाळकी जहागीर यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर राघोजी वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर हनुमान गोरे"
}
