{
  "village_code": "270600050061480000",
  "village_name": "सावरगाव जिरे",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:51Z",
  "surveys": [
    "586"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जुना बळीराम काळे रा. सावरगाव जिरे ता.जि. वाशीम यांनी यांच्या नावाने असलेल्या मौजे सावरगाव जिरे येथील गट न. 586 क्षेत्र 0.60 हे. आर जमिनीमध्ये त्यांनी त्यांच्या मालकीचा एक बोअरवेल खोदला आहे. तसे त्यांनी 100/- रु. च्या प्रतिज्ञा लेखावर लिहून सादर केल्यावरून व अर्ज सादर केल्यावरून सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर हनुमान गोरे"
}
