{
  "village_code": "270600050061480000",
  "village_name": "सावरगाव जिरे",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3518,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:51Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : समृध्दी नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या वाशिम शाखा वाशिम\nगहाणखत लिहुन देणार : भागवत गणपत पोपळघट रा. सावरगाव जिरे यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6588-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत गणपत पोपळघट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर हनुमान गोरे"
}
