{
  "village_code": "270600050061550000",
  "village_name": "तोरनाळा",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:37:51Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार विहिरीची नोंद ;-खातेदार श्री उतम नारायण सावके यांचे नावे गट क्र.२९२ मध्ये हिस्सा २.०४ हे.आर जमीन असून सदर खातेदार यांचे नावे इतर अधिकारात विहिरीचा हिस्सा ७४% ची नोंद आहे सदर खातेदार यांनी दस्त क्र.४८५८/२०२४ दिनांक;-२०/०८/२०२४ रोजी नंदा डीगांबर मुठाळ व इतर यांचे इतर अधिकारात असलेला विहीरच हिस्सा १३% व दस्त क्र.२३०१/२०२३ दिनांक;-०८/०५/२०२३ रोजी निळकंठ कुंडलिक मुठाळ यांचे इतर अधिकारात असलेला १२% विहिरीचा हिस्सा सह विक्री केल्या मुले त्यांचे नावे असलेली इतर अधिकारातील विहिरीचा हिस्सा कमी करून उत्तम नारायण सावके यांचे नावे नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "आकोश लाला राठोड"
}
