{
  "village_code": "270600050061670000",
  "village_name": "गोंडेगाव",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:35:15Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदेविदास तुकाराम गावंडे रा. गोंडेगाव(खाता क्रमांक947) गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nगोपाल देविदास गावंडे , (खाता क्रमांक :-979)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2423 दिनांक 20/04/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल गोवर्धन चौधरी"
}
