{
  "village_code": "270600050061690000",
  "village_name": "काकडदाती",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 4447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:26:06Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री हनुमान आत्माराम सारसकर रा.काकडदाती ता.जि.वाशिम यांनी सत्य प्रतिज्ञालेख लिहून दिला कि त्यांनी आपले गट क्रमांक 40 मध्ये एक विहीर घेतली असून सदर विहिरीला पाणी लागले आहे.त्याची पाहणी करून 7/12 ला विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल गोवर्धन चौधरी"
}
