{
  "village_code": "270600050061790000",
  "village_name": "दुधखेडा",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:38:03Z",
  "surveys": [
    "134/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया ,शाखा वाशिम\nलिहून घेणार : श्रीकृष्‍ण नारायन धोटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 134/ब तपशिल : श्रीकृण नारायण धोटे यांनी बॅक ऑफ इंडिया शाखा वाशिम यास ५५०००० रुपयास गहाण दिली - 504\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता बाबाराव मुसळे"
}
