{
  "village_code": "270600050061890000",
  "village_name": "कळंबा महाली",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:48Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : समृद्धी नागरी व ग्रामीण सह.पत संस्था मर्या वाशिम\nलिहून घेणार : केशव राजाराम ठाकरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : दिनांक 18/02/2019 रोजी समृद्धी नागरी सह ग्रामीण पत संस्था वाशिम चा केशव राजाराम ठाकरे यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 2688\nप्रमाणे केशव राजाराम ठाकरे यानी समृद्धी नागरी व ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या वाशीम शाखा कळंबा महाली यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3274\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष जिजेबा कड"
}
