{
  "village_code": "270600050062040000",
  "village_name": "पारडी आसरा",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:40:48Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार-आशा पांडुरंग फलटणकर रा.पारडी आसरा यांची मौजे पारडी आसरा येथील गट क्रमांक २६२ मध्ये क्षेत्र ०.६१ आर जमीन असून त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्याचे तांत्रिक अधिकारी पंचायत समिती वाशीम यांचे कडील पत्र सादर केले व दिनांक २८/१०/२०२६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून ७/१२ सदरी विहिरीची नोंद केली.",
  "talathi": "राजु अभिमान भुसारी"
}
